अन्नाच्या निमित्ताने…
आपण रोज अन्न विकत घेतो. भाजीपाला, फळे, धान्य, दूध, तेल… आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक वस्तूची किंमत आपल्याला माहीत असते. कुठे स्वस्त मिळेल, कुठे चांगल्या दर्जाचे मिळेल, कोणत्या ब्रँडवर विश्वास ठेवायचा—हेही आपण ठरवतो. पण एक साधा प्रश्न आपण स्वतःला फारसा विचारत नाही. आपण जे खातो, ते पिकवणारा माणूस कोण आहे? आणि त्याहून एक वेगळा प्रश्न… ज्याने …